by Dipali patil ✓ · 6 Jan 2021
पूर्वेच्या क्षितिजावर अवतरलें भव्य रविराज उधळला गुलाल दाहीदिशा दिन सोनियाचा आज देवघर उजळले हो न्हाहले सूर्यकिरणांनी छटा नाना तऱ्हेच्या भरल्या आसमंतानी
Loading comments…
Comments
Loading comments…