by Kalpesh Rane ✓ · 16 Feb 2020
माझं भिजणं अजून थांबलेलं नाहीये तुझ रडणं अजून कोंडलेलं नाहीये किती वेळ वाट बघू आता तरी शिवून घे धागा आपल्या दोघांमधला सुई मात्र शोधून घे
Loading comments…
Loading comments…