by siddheshwar patankar ✓ · 4 Feb 2020
तसा होतो मी फक्त चहाचा शौकीन वातावरणाचा आनंद घ्यायचो कटिंगवर मारायचो कटिंग बघायचो मित्रांना तिला सोबत घेऊन बसलेलं त्यांच्या ओठाशी खेळून खेळून हवेत मिसळलेलं
Loading comments…
Loading comments…