by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 25 Jun 2019
झाले स्वागत प्रेमाने ताप सृष्टीचा निघून गेला गार वाऱ्याच्या झुळकीने जीव सृष्टीचा सुखावला झाडे हिरवीगार बहरली नयन मानवाचे सुखावले त्यांच्या सुखद आनंदाने दुःख जगाचे मिटविले
Loading comments…
Comments
Loading comments…