by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 6 Jan 2021
तप्त उन्हाच्या कहरात हवा शोधून मिळेना काळे मेघ हे दाटले साऱ्या सृष्टीची केली दैना काळा अंधार दाटला वीज जोराने कडाडली ढगांचा ढोल वाजला सारी सृष्टी आनंदली
Loading comments…
Comments
Loading comments…