by kishor chalakh ✓ · 25 Jun 2019
येरे येरे पावसा जीव झाला कासावीस धरणी झाली तयार लागली तुझीस आस शेतकरी माझा झाला सज्ज प्रतीक्षा आहे पहिल्या पावसाची पेरणीला होईल आता सुरुवात कामे सुरू होतील शेतीची
Loading comments…
Comments
Loading comments…