by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 3 Jun 2020
पूर्वी नव्हत्या माणसासाठी सुखसोयी फिटनेस जिमसारख्या नव्हत्या गोष्टी आमटीसाठी वाटावं लागत होती चटणी वरवंट्या आपटून धोपटून धुवावे लागत कपडे दगडावरती जात्यावर दळण दळावे लागे ओव्या गावून
Loading comments…
Loading comments…