by Manda Khandare ✓ · 9 Feb 2021
रातराणीही आता सुगंधहीन झाली। नात्यांची किंमत आता कवडीमोल झाली। घरच्या आधारस्तंभाची हाड़े ठिसुळ झाली। पडित जमीन म्हणुनी निलामी त्याची झाली।।
Loading comments…
Loading comments…