by Varsha Shidore ✓ · 18 Feb 2020
बिखरलेल्या स्वप्नांना पंख देताना जिद्दीच्या आशेचं छत्र तुझं हवं आहे आयुष्य सफरीच्या प्रत्येक वाटेत आई फक्त साथ तुझी हवी आहे
Loading comments…
Loading comments…