by विजयकुमार देशपांडे ✓ · 17 Apr 2020
चोवीस तास माझाही असतो मोबाईल हाताशी "फॉरवर्डेड"वाचायला तू मला सतत पाठवशी ते सगळे वाचायला वेळ कुठे माझ्यापाशी?
Loading comments…
Loading comments…