by Vasudha Naik ✓ · 12 Oct 2020
फुगेवाला आला आला लाला फुगेवाला आला चला रे मुलांनो चला चला फुगे घेवू छान छान चला चला.... लाल फुगा बघा बदाम जसा पिवळा फुगा जसा काकडी पांढरा फुगा तो कापूस जसा निळ्या फुग्याची मान वाकडी....
Loading comments…
Comments
Loading comments…