by Rajendra Udare ✓ · 5 Feb 2021
ओलं चिंब सरपण बाई गं पेटता पेटना घाली चुलीत लाकडं बाई ढोसता ढोसना जेव्हा आईचे डोळे लागे घळघळा धारा धुराने लालबुंद झाले तेव्हा फुकणी सहारा
Loading comments…
Loading comments…