by Pradnya Ghodke ✓ · 25 Sept 2020
मज स्वप्न काय नवे, असे पडावे पहाटेत... कधी बोले कोड्यात, कधी उखाणे तिढ्यात...! स्वर... मधुर कोवळा, अन् अंगावरी शहारे..! जणू किनार बोले, बोल वाहतात वारे...!
Loading comments…
Loading comments…