by Shobha Wagle ✓ · 22 May 2020
जाई, जुई, चमेली, मोगरा देई प्रसन्नता मनाला करुनी देवाण घेवाण फुलांची आनंद द्यावा घ्यावा रोग्याच्या मनाची मरगळ दूर करा क्षणात देऊन गुच्छ फुलांचा, तयास आनंद द्यावा
Loading comments…
Comments
Loading comments…