by Kishor Zote ✓ · 28 May 2020
गुलाबी पिवळ्या पाकळ्यांची फुले फुलांचे ताटवे वाऱ्यावर डुले नाजुक पंख ते फुलपाखरांचे पाकळ्यांशी किती साम्य साधायचे
Loading comments…
Loading comments…