by Trupti Naware ✓ · 10 Jun 2020
सळसळ पिंपळपानाची रात्रीला ऐकू यावी रात्रीने ऐकण्यासाठी वाऱ्यास आर्जवे करावी गंधाळलेली विनंती आपसूक सर्वदूर पसरावी हलकेच एका पानाने शरणागती पायाशी घ्यावी
Loading comments…
Comments
Loading comments…