by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 11 Apr 2021
पक्ष्यांनो तुम्हाला कधी श्रीमंत व्हावे असे वाटत नाही काय? सारे विश्वच तुमचे, कधी कुठल्या जागेवर हक्क दाखवलाय काय? तुम्हाला खूप सारी जमीन, पैसा नको नकोसा वाटतो काय?
Loading comments…
Loading comments…