by Mangesh Cheke ✓ · 12 Jul 2019
पोटी घास नसे पण मुखी त्याचे नाव असे लक्ष वाटेवर पण चित्ती त्याचीच मूर्ती वसे रात्रंदिवस विठ्ठल नामात दंग सगळेच वारकरी पांडुरंगाच्या दर्शनास निघाली पंढरीची वारी
Loading comments…
Comments
Loading comments…