by Amol Shinde ✓ · 6 Feb 2020
आता काय झालं कसं झालं शेवटपर्यंत कळलंच नाही अन देहावर तू ठेवलेलं फुलही जळलंच नाही पण एक प्रश्न सलत राहिला... प्रेमात का आणि कसा फुल्ल स्टॉप आला शेवटचा श्वास जीवनातला ग्रेट नॉक झाला
Loading comments…
Loading comments…