by Suchita Kulkarni ✓ · 6 Aug 2020
एक पणती मिणमिणती कितीही संकटे येतील तरी वादळाची तमा न बाळगता दिशाहीन काळोखात आशेचा किरण दाखवत ध्येय दिशेने चालली एक पणती
Loading comments…
Loading comments…