कोकिळ कुहुकुहू घेई ताना
वाटे प्रभाती मधूर संगीत
भानू स्वतः जळून देतो प्रकाश
जडे चराचराशी वेडी प्रीत
Loading comments…
Loading comments…