by Archana Murugkar ✓ · 19 Feb 2021
सोनकोवळ्या रविकिरणांनी अंधार दूर झाला पहाटवारा धुक्यातूनी रुणुझुणतच आला सोनपावली रविकिरणांची सांडते तेजमाया झाडे-वेली, पक्षी-प्राणी तत्पर जागे व्हाया
Loading comments…
Comments
Loading comments…