by " पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी. ✓ · 27 Jul 2020
दारूच्याही वरची मज नशा तुझी गं होती त्या दारूहुनही जास्तच तू केलीस माझी माती गात फिरतोय रस्त्याने मी माझ्या बरबादीचे गीत खरंच प्रेम आंधळं असतं, आंधळी असते प्रित...!
Loading comments…
Comments
Loading comments…