माझ्यात तू अन तुझ्यात मी
असेच निरंतर प्रेम बहरावे
सहवासातल्या आठवणीत
रमता आनंदाश्रूत निजावे
Loading comments…
Comments
Loading comments…