by Swati Gaidhani ✓ · 10 Feb 2020
मी शिंपली हृदयफुले प्रेम वाटेवर प्रेम तुझे सख्या रे हळुवार फुलणारे बाहुत तुझ्या मी मलाच पाहते हे दृश्य आज आहे भलतेच लाजणारे
Loading comments…
Comments
Loading comments…