by Sakharam Aachrekar ✓ · 30 Sept 2020
स्वर्गानुरूप वाटतील तुला, रम्य हे नजारे असे गालिचे फुलांनी, पांघरावे इथे सोहळा या मीलनाचा, का जगाने पाहावा भोवताली नभाने, सांडले ते धुके सूर आज माझे, तुझे तोलतील श्वास मांडून सांजवेळी, तारकांची गीते
Loading comments…
Loading comments…