by Pavan Kamble ✓ · 7 Feb 2020
प्रेम होतं माझं तुझ्यावर पण तुला हे कधीच कळलं नाही तुझं मन होतं दुसऱ्याच मनावर माझ्या मनाकडं कधी तुझं मन वळलंच नाही
Loading comments…
Loading comments…