by Pallavi Udhoji ✓ · 19 Mar 2020
होता नजरेआड तू होते कावरी बावरी मी ना दिसताच तू माझा शोध घेते तुझा मी सोडून तू जाऊ नको मजला प्रेम करते मी तुझ्यावर फार
Loading comments…
Loading comments…