by Rajesh Sabale ✓ · 21 Nov 2019
प्रेम म्हणजे काय असतं. त्याचं असं नेमकं शास्त्र नसतं. ते कुठे कस अन कोणावर जडेल हे ही सांगता येत नाही. आणि कसं प्रेम करावं न करावं याच मोजमाप नाही. पण ते समजून उमजून केलं तर आयुष्य खूप छान जात.
Loading comments…
Loading comments…