by Priyanka Chavan ✓ · 30 May 2020
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं दुधाचं साखरेत विरघळणं असतं वरणाला दिलेल्या फोडणीसारखं असतं प्रकाश देताना, वातीसारखं जळणं असतं दुसऱ्यांना आनंद देऊन स्वत: समाधानी होणं असतं
Loading comments…
Comments
Loading comments…