by Suhas Bokare ✓ · 6 Feb 2021
मानते रे हारते रे नेम तूझे साधते रे श्वासमाला दाटते रे दाटलेलं प्रेम ते रे द्वाड कारे हासते रे या कुपीला भावते रे पाहते रे... लाजते रे...
Loading comments…
Loading comments…