by Prashant Shinde ✓ · 3 Feb 2020
म्हणून तर वेडे प्रेमाला आपल्या पंख फुटले नाहीत अंकुर कधी खुंटले नाहीत ते तसेच वाढत वाढतच राहिले रोज डे साठी बघ ते फुलून आले खुलून आले रोज डे चे वेडे प्रेम तुझ्यासाठी घेऊन आले.....!
Loading comments…
Loading comments…