by Satish Wadekar ✓ · 19 Nov 2018
चंद्र नि चांदणी, मला खुणावूनी । रात मग सारी, जाळते मनाला ।। जरी विसरतो, तुझ्यात स्वतःला । विसरणे तुला, नडते मनाला ।।
Loading comments…
Comments
Loading comments…