by Vishal patil Verulkar ✓ · 11 Feb 2020
जिच्या प्रत्येक शब्दात, असते अमृताची गोडी.. दिसते अशी परीसारखी, अशी ती माझी प्रेमवेडी..!! कधी ती रुसते माझ्यावर, तर कधी राग करते थोडा.. प्रेमही ती जीवापाड करते, म्हणून मी तिचाच प्रेमवेडा..!!
Loading comments…
Comments
Loading comments…