by Mansi Joshi ✓ · 11 May 2020
तू जिथं जाशील तिथं मीही येईन माझं हे प्रेमचिन्ह तुलाच बघ देईन आता तरी याला माझी किंमत कळेल अन् मग हळूच नजर इकडे वळेल
Loading comments…
Comments
Loading comments…