by Maharudra Popade ✓ · 20 Aug 2020
खऱ्या प्रेमाची साथ देते माझी सावित्री! खोट्या प्रेमाची हाक। देते माझी कवयित्री! बिनधास्त प्रेमाची हाक देते माझी प्रेयसी! असे हे हळुवार मन। देते साथ सावित्रीला।
Loading comments…
Comments
Loading comments…