by Rupali Sapate ✓ · 4 Feb 2020
गुलाबी चेहऱ्यावर या तुझ्या प्रेमाचे गोंदण.. कळ्या मोगऱ्याच्या तरीही माळून ठेवते मी.. सुगंधापरी दरवळावे प्रेम तुझे नि माझे.. अत्तराचे कितीक फाये लावून ठेवते मी..
Loading comments…
Loading comments…