by vishal lonari ✓ · 4 Feb 2020
पाऊस म्हणजे विरहाच्या चिखलाने अंतर्मन माखून जाणे पाऊस म्हणजे सखीच्या आठवणीने सख्याचा जीव तुटणे पाऊस मंद उसासे पाऊस मौनाची गुंज, जगली ना तू
Loading comments…
Comments
Loading comments…