by Sandhya Deore ✓ · 14 Jun 2020
चांदणी तू शुक्राची। शोभते नील नभात।। उजळून दे ज्योत जीवनाची। माझिया प्रीतिच्या प्रकाशात।। नयन तुझे कमलाकार। ओष्ठ तुझे गुलाबपाकळी।। जीवनास माझिया दे आकार। भरून दे प्रेमाने माझी झोळी।।
Loading comments…
Loading comments…