by Pallavi Udhoji ✓ · 9 Mar 2020
भेटला मज तो ठरल्यावेळी धडधड वाढवी माझ्या हृदयावरी मी प्रेमाची कबुली देण्याआधीच त्याने होकार दिला माझ्या प्रेमाचा काय म्हणून सांगू आनंद गगनात मावेनासा झाला
Loading comments…
Comments
Loading comments…