by Vasudha Naik ✓ · 29 Jul 2020
सजणा विचारतोस मला चल सजणी जाऊ फिरायला ने तरी नाही कुठं धड बाहेर मला नुसता म्हणतो जाऊ सिनेमाला... फिरायला नेत नाही काही सिनेमा दाखवत नाही मला तुझ्या प्रेमाचं गणित कळेना अरे खरंच प्रेम आहे ना तुला...
Loading comments…
Loading comments…