by Jaishree Ingle ✓ · 10 Mar 2020
छापा पडताच मी तुझी होणार काटा पडताच तू माझा होणार.... घेऊन हातात मी प्रेमाचं नाणं मारू नको काळजावर बाण मी तुझी कुठे नाही जाणार....
Loading comments…
Loading comments…