by siddheshwar patankar ✓ · 19 Feb 2020
मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं? मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये तुझ्याकडून गिफ्ट आलेलं पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा
Loading comments…
Loading comments…