by प्रियंका ढोमणे ✓ · 13 Feb 2020
मेहंदी तुझ्या नावाची, आज माझ्या हातावर लागणार बारीक नक्षीने नाव त्यात तुझं मी लपवणार... साता जन्माची गाठ, आज आपण बांधणार आपल्या प्रेमाला नव्याने आज सुरूवात करणार...
Loading comments…
Loading comments…