by Varsha Bhole ✓ · 29 May 2020
प्रेमाच्या दुनियेत आले चढ-उतार तुझ्या समवेत राहीन नाही घेणार माघार।। प्रेमाच्या दुनियेत आला बेधुंद गारवा माझ्या मनी भरला तुझ्या प्रेमाचा ओलावा।।
Loading comments…
Loading comments…