by Archu Patil ✓ · 2 Jun 2020
हे माझे असणे हे दिसणे, खरे नाही आहे सारे... बघत जाऊ नकोस माझ्याकडे, प्रेमात पडशील माझ्या... प्रेमळ शब्दफुले गुंफता सारी, धागा धागा मोहरुन जातो... मोहरल्या धाग्यात गुंतू नकोस, प्रेमात पडशील माझ्या...
Loading comments…
Comments
Loading comments…