by Pandit Nimbalkar ✓ · 7 Feb 2020
नजरेशी नजरेने भेट जराशी घेऊ हास्य खुलता, उठती रोमांच काही स्पर्शून हळूच जाता वळून पाहू क्षणभर जरी प्रेमावरती बोलू काही
Loading comments…
Comments
Loading comments…