by Devendra Ambekar ✓ · 3 Sept 2020
सुरुवात केली लिहायला पण काय लिहू सुचत नव्हतं वाढते ठोके हेलावणारे मन डोळा वाहणारे पाणी होतं बांध शब्दांचा फुटेना साथ तिची काही केल्या सुटेना, लिहिता लिहिता शाई पसरली लेखणी ही हवी तशी वळेना
Loading comments…
Comments
Loading comments…