by Anil Chandak ✓ · 4 Feb 2020
प्रेमा तुझा रंग कसा, हृदयाला भावणारा, रंग प्रणय खुलवीत, छटा उधळणारा!! प्रेम रंग उधळता, मन स्वर्गी विचरते, काम ज्वर चढताची, मन धुंदफुंद होते!!
Loading comments…
Comments
Loading comments…