by Anita Gujar ✓ · 18 Mar 2020
तुझ्यासाठी आले तुझीच मी झाले प्रेमासाठी मन तुझ्या आसुसले मनातील भाव डोळ्यांनी जाणले रे ये, प्रेमरंगी आज दोघ रंगूया रे।।
Loading comments…
Loading comments…